आदिवासी सातपुडा शिक्षणाचे जनक समाज सुधारक ,स्वतंत्र सेनानी महाराज कै.जनार्दन पोहऱ्या वळवी बाबा यांच्या स्मृतीदिन निमित्त विनम्र अभिवादन
* आदिवासी सातपुडा खुशितील शिक्षणाचे जनक माजी.आमदार आदरणीय महाराज कै.जनार्दन पोहऱ्या वळवी बाबा १६ ऑगस्ट २०१२ यांच्या स्नुतिदिन निमित्त विनम्र अभिवादन💐💐🙏 * * कै.जनार्दन बाबा यांचा जन्म १६/०१/ १९२४ रोजी मुंडलवड येथे झाला बाबा यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती अश्या परिस्थितीत त्यांनी त्याकाळी शिक्षण घेतले.शिक्षण घेत असताना त्यांनी आदिवासी समाजावर होणारे अन्याय, आदिवासींचे दारिद्य्र पाहून त्यांनी स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून भारत स्वतंत्र चलवळीत त्यांनी भाग घेतला १८४२ साली स्वतंत्रलढ्यात चालत असलेल्या आंदोलनात बाबांचे नेतृत्व सुध्दा होते त्यांनी सुध्दा इग्रजांच्या लाठ्या खाल्या बाबा स्वतंत्र सेनानी असून एक समाज सुधारक सुध्दा होते त्यांनी नोकरीची आष्या न करता आदिवासी समाजाला योग्य ती दिशा देण्यासाठी समाज सुधारण्यासाठी चळवळीत पुढे आले. * * कै.जनार्दन बाबा यांनी सातपुड्यातील गोर गरीब समाज जनतेच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दळपळ त्यांची होती बाबांनी दऱ्या खोऱ्यातील आदिवासी मुलगा शिकवा ,पुढे होवून मोठा अधिकारी व्हा असे त्यांचे स्वप्न होते त्यांनी आपला आदि...