पोस्ट्स

Munna Pawara लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*उमराणी बु !! येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा*

इमेज
*उमराणी बु !! येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात  साजरा*  धडगाव - मौजे उमराणी या गावातील आदिवासी युवा एकता परिषद शाखा तसेच आदिवासी नवनिर्माण सेना गृप यांच्या संयुक्त विद्यामानाने संयुक्त राष्ट्र संघ यांच्या मान्यताप्राप्त जगभर जल, जंगल, जमीन यांच्या साधीन्यात राहून वास्तल्य करणाऱ्या आदिवासी म्हणजेच मुळनिवासी म्हणुन जगभर आपली कला-संस्कृती, भाषा, चालीरीती, वेशभुषा यांची जोपासना करणारा  हा आदिवासी समाज असुन आज जगभर कोविड-१९ ( कोरोना ) महामारीचे गांभिर्य लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघ घोषित मुळनिवासी आदिवासीचा सण  ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस मोठया उत्साहात साजरा करत येत असुन करोना महामारी मुळे यंदा वर्षी आपला कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करणे शक्य नव्हते म्हणुन सामाजिक बांधलकी आणि सामाजिक अंतर ठेवुन यंदाच्या कार्यक्रम आदिवासी क्रांतीवीर आणि आई कुलदेवी यांच्या प्रतिमा पुजन करून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला....  कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणुन पंचायत समिती सदस्य श्रीमती.शोभाबाई पावरा आणि प्रमुख पाहुण...